Pooja Khedkar Mother News: पूजा खेडकरच्या आई वडिलांनी केलेल्या कारनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून एका ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचा पती फरार आहेत. ...
Manipur Violence: काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमध्ये सामंजस्य करण्यात, तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा ठरविण्यात आला होता. ...
Urban Company IPO Allotment Status: ऑनलाइन होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवसांत हा आयपीओ १०३ पट सबस्क्राईब झाला आहे. तुम्हाला शेअर्स अलॉट झालेत का, कसं पाहाल? ...
Rahu Mahadasha Dosh Upay In Marathi: राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. परंतु, राहु महादशा किंवा अशुभ प्रभाव असेल, तर काही सोपे उपाय तारणहार ठरू शकतात, असे म्हटले जाते. ...
Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. ...
Couple ends life in Nashik: ते दोघे गावातून आले. नाशिकमध्ये भेटले. सोबत वेळ घालवला आणि त्यानंतर रेल्वेसमोर उड्या मारल्या. सोबत आयुष्य जगण्याच्या स्वप्नांचा शेवट झाला. ...
घरात ठेवलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने जुन्या किंवा खराब झालेल्या बादल्या काही मिनिटांत चमकू लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. ...